स्त्रियांसाठी महत्वाचे....
आपल्या भारतीय संस्कृतीत सणांना खूप महत्व आहे..मग दिवाळी असो वा गणपती त्याचा तयारी साठी कंबर खोचून नेहमी तयार असते ती स्त्री...सणासुदीच्या तयारीसाठी स्त्रीयांना बरीच धावपळ करावी लागते आणि अशावेळी पाळी (periods) आली तर अडचणच होते...अनेक वेळा स्त्रिया पाळी पुढे किव्हा मागे ढकलण्याचा गोळया घेतात, कितेक वेळा डाॅक्टर ला न दाखवता आपल्या आरोग्याला त्या गोळया किती धोकादायक आहेत हे न जाणताच गोळया घेतल्या जातात.....नेहमी या गोळया घेतल्या गेल्या तर शरीराचे कायॆ बिघडते...(hormonal imbalance, irregular menstrual cycle, painful menstrual cycle,heavy bleeeding) या गोष्टी घड़तात...त्याच सोबत PCOD ,FIBROIDS(गभॆशयाचा गाठी), UTERINE TUMORS, CANCER OF UTERUS(गभॆशयाचा कॅन्सर).....वरील सवॆ गोष्टी टाळण्याकरीता आयुवेॅदात खूप प्रभावशाली उपाय वणॆन केलेले आहेत....पाळी पुढे जाण्याकरीता...1 glass पाण्यात अख्खा 1 लिंबू बियां सकट पिळावा व बियांसकटच त्या न चावता लिंबू पाणी प्यावे...हेperiodsच्या date च्या 3-4 दिवस आधीपासून घ्यावे...(For eg- period date is 13 then start frm 10)पाळी लवकर येण्याकरीता...काळे मिरी पावड़र (black pepper) बारीक करून तपकिरी प्रमाणो नाकात ओढणे.. पपई ,अननस खाणे...हे periods च्या 6-7 दिवस आधी पासून करावे..( for eg period date is 20 then start from 13)या उपायांनी आपल्या आरोग्याला काहीही इजा होतनाही...""आपले आरोग्य आपल्या हाती "" या संदेशाचा प्रत्येक स्री ने वापर करावा....

Post a Comment