सेक्स ही प्रत्येक व्यक्तीची गरज असते. सेक्ससाठी आपण नेहमी चिरतरूण असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र फक्त बंद खोलीत सेक्स करणं पसंत नसतं प्रत्येकाची आवड ही वेगळी असते. त्यामुळे सेक्स करण्याच्या पद्धती देखील वेगवेगळ्या आहेत. सेक्सचा विचार करता पाच ठिकाणी जास्तीत जास्त सेक्स करण्याच विचार केला जातो. अस असू शकतं की तुम्हांला त्या ठिकाणी सेक्स करण्यात अत्यानंद मिळत असावा. कोणती अशी ठिकाणं आहेत. की, जिथे सेक्स करणं पसंत केलं जातं. पाहूयात
१. किचन:
जर आपली पार्टनर जेवण बनवित असेल आणि, आपल्याला सेक्सची तीव्र इच्छा होत असेल आणि आपण तिला पाहून उत्तेजित होत असल्यास आपणाला असं वाटतं की किचनमध्ये सेक्स केला जावा. असं करताना तुम्हांला फक्त मजाच नाहीतर रोमांचसुद्धा निर्माण होईल. पण असं सेक्स केल्यानंतर साफसफाईकडे देखील लक्ष देण ं तितकचं महत्त्वाचं असतं
२. ड्रॉइंग रूम :
जर आपण आपल्या पार्टनरसोबत ड्रॉईंग रूममध्ये बसून टीव्ही पाहण्याची मजा घेत असल्यास आपणाला वाटतं की, सेक्स करावा. तर ती योग्य वेळ असते. तर तेथील सोफ्यावर आपण सेक्सची मजा घेऊ शकता. कारण की सोफ्यावर सेक्सची पोझिशन वेगळी असते. त्यामुळे तिथे सेक्स करणं ही वेगळी अनुभूती असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरला जास्त चांगल्या प्रकारे संतुष्ट देखील करू शकता.
३. बाथरूम :
जर आपण आपल्या बाथरूममध्ये शॉवर घेत असल्यास आपली पार्टनर तिथे आल्यास तो क्षण अजिबात जाऊ देऊ नये. कारण की ती उत्तम जागा असते सेक्ससाठी. आणि जर आपल्याकडे बाथटब असेलतर त्याचा पुरेपार वापर करावा आणि पाण्यासोबत सेक्सचा अनुभव घ्यावा.
४. डायनिंग रूम :
डायनिंग रूममध्ये खुर्चीवर बसून तुम्ही पार्टनरसोबत सेक्स करू शकता. त्यामुळे एका वेगळ्या प्रकारे सेक्स करता येतो. तुमच्या पार्टनरला नाविन्य देखील मिळते. आणि त्याचा फायदा तुमच्या सेक्स लाईफ मध्ये होईल.
Post a Comment